खैरी येथे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी खुशाल वानखडे तर उपाध्यक्षपदी ज्योतीताई जगदरी यांची निवड
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) खैरी येथे जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी खुशाल वानखडे तर उपाध्यक्षपदी ज्योतीताई जगदरी यांची निवड करण्यात आली इतर सदस्य गण प्रमोद डफरे, विठ्ठल असुटकर,…
