वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध दारू साठा जप्त,वडकी पोलीस स्टेशन चे ठाणेदार विनायक जाधव यांची धडक कारवाई
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव आज दिनांक 22/04/2022 रोजी पहाटे ठाणेदार विनायक जाधव यांच्या नेतृत्वात सहाय्यक हेड पोलीस अमलदार यांच्यासह वडकी परिसरात रात्रीच्या दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना धानोरा येथे…
