जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा
चंद्रपूर, दि. 25 जानेवारी : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात मंगळवारी (दि.25 जानेवारी) राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. यावेळी नव मतदारांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते मतदार ओळख पत्र…
