राज्यसेवा पुर्व परीक्षा-2021 परीक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर परिसरात प्रतिबंध लागु
चंद्रपूर, दि. 21 जानेवारी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा-2021 ही चंद्रपूर मुख्यालयाच्या ठिकाणी दि.23 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 ते 12 व दुपारी 3 ते 5 या कालावधीत…
