छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कार्यक्रम जि. प. उच्च प्राथमिक शाळा येरला
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) आज दिनांक 19 फेबुवारी ला जि.प. उच्च प्राथमिक शाळा येरला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम छत्रपती शिवाजी…
