आ. समीर कुणावार यांचे हस्ते नंदोरी सर्कल मधील विविध विकासकामांचे भूमिपूजन.. ४.९२ कोटी निधीतुन डोंगरगाव येथील पोथरा नदीवरील पुलाची लवकरच होणार निर्मिती.
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) हिंगणघाट-समुद्रपुर विधानसभा क्षेत्रात आ.समिर कुणावार यांच्या विकासकामांचा झंझावात सर्वत्र दिसुन येत आहे.आज दि.३० रोजी समुद्रपुर तालुक्यातील नंदोरी सर्कलमधे विविध योजनेंअंतर्गत विकासकामांचे भूमिपूजन आ. समीर कुणावार…
