डॉ पंजाबराव देशमुख पाणी वापर संस्था कीन्ही जवादे,चे संचालक मंडळाकडून बेंबळा कालवे च्या कामाची पाहणी. कीन्ही जवादे ता.राळेगाव जि.यवतमाळ
बेंबळा प्रकल्पाचे मुख्य कालव्यातून निघणार्या उपमुख्य कालवा कीन्ही जवादे ते बोरी ईचोड या कालव्याचे काम पुन्हा एकदा होत असुन, यांमध्ये मोठ्या पाईप द्वारे शेतीला पाणी पुरवठा होत आहे.यापुर्वी खोदलेल्या कालव्यातुन…
