प्रधानमंत्री आवास योजने पासून वंचित ठेवणाऱ्या मुख्य अधिकारी नगर पंचायत कळंब यांचेवर कारवाही करावी.:ओमप्रकाश भवरे जिल्हाधीकारी यवतमाळ यांच्या कडे तक्रार.
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) "सर्वांसाठी घरे 2022 " या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतलीआहे. माननीय मंत्रीमंडळाने दिनांक 13 /11/ 2018 च्या बैठकीत राज्यातील महसूल…
