परभणी येथील संविधान विटंबनेप्रकरणी निषेध नोंदवून भिमसैनिकांनी दिले निवेदन व आर्थिक मदत देण्याची मागणी
सहसंपादक : रामभाऊ भोयर परभणी येथे झालेल्या भारतीय संविधान विटंबनेप्रकरणी प्रकरणी राळेगाव तालुक्यातील आंबेडकरी जनता यांनी निषेध नोंदवला असून विटंबना करणारे आरोपी अजूनही मोकाट फिरत असून त्यांना कुठल्या तरी राजकीय…
