एल.एम. बी. उच्च प्राथमिक शाळा झाडगावच्या मुख्याध्यापक पदी राजू भोयर
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील एल. एम. बी. उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ लता संजय भोयर ( राऊत ) ह्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर याच शाळेतील जेष्ठ…
