आदिवासी गोंड-गोवारी समाज संघटना विहिरगांव च्या वतीने भव्य शाहीर गजानन ठाकरे यांचा कलापथक व समाज प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना विहिरगांव च्या वतीने नागपूर इथे शाहिद झालेल्या114 शहिद गोवारी श्रध्दांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 23 नोव्हेंबर 1994 ला नागपूर मध्ये टी…
