नवीन चेहरा म्हणून जनता मला स्वीकारेल : अशोक मेश्राम, राळेगांव मतदार संघातून उमेदवारी अर्ज सादर
सहसंपादक : रामभाऊ भोयर जनतेतून मला चांगला प्रतिसाद आहे नवीन चेहरा म्हणून मला जनता स्वीकारेल जगाला हेवा वाटेल असे काम राळेगांव मतदारसंघात माझ्या हातून होईल अशी प्रतिक्रिया मनसेचे राळेगांव विधानसभेचे…
