श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र ढाणकी यांच्या वतीने दुर्गा सप्तशती सामूहिक पाठाचे दुर्गोसव मंडळाच्या ठिकाणी आयोजन
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी नवरात्री अर्थातच देवीच्या आराधनेचे व आस्थेचे जणू पर्वणीच. महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली या तीन प्रमुख देवींच्या प्रार्थनेचा काळ. तंत्रज्ञानाने व भौतिकशास्त्राने कितीही प्रगती केली तरी पृथ्वीवरील चराचरात घडणाऱ्या घटनांना…
