महिला सक्षमीकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध : अशोक उईके आदिवासी विकास मंत्री म.रा.
सहसंपादक : रामभाऊ भोयर वडकी येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत पंचायत समिती कक्ष जिल्हा यवतमाळ अंतर्गत भरारी महिला प्रभाग संघ वडकी ची आर्थिक वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन…
