महाकाली कॉलरी परिसरातील रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करा : काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मागणी
महानगरपालिका चंद्रपूरच्या माध्यमातून अमृतजल योजना अंतर्गत पाण्याची पाईपलाईन व ड्रेनेजच्या कामामुळे महाकाली कॉलरी परिसरातील आनंद नगर ,ब्लॅक डायमंड चौक ,प्रकाश नगर कपिल चौक, व मायनर्स क्वार्टर इत्यादी जागी रस्त्याची परिस्थिती…
