ट्रायबल वुमेन्स फोरमच्या राज्य उपाध्यक्ष पदी रचनाताई मेश्राम
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आदिवासी समाजातील महीलांच्या समस्या, त्यांचे प्रश्न तसेच महीला स्वावलंबन व सक्षमीकरण यासाठी काम करीत असलेल्या ट्रायबल वुमेन्स फोरमच्या राज्य उपाध्यक्ष पदी रचना मेश्राम यांची नियुक्ती…
