राळेगाव येथील ग्रामीण विकास प्रकल्प हॉलमध्ये अँकर असोसिएट ने भरवले मेगा बिझनेस प्रेसेंटेशन
तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) दिनांक 19 डिसेंबर 2021 रोजी राळेगाव येथील ग्रामीण विकास प्रकल्प हॉलमध्ये, "ग्लेज ट्रेडिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड" कंपनीचे मेगा बिझनेस प्रेझेन्टेशन घेण्यात आले.या कंपनीसाठी ट्रेडमार्क "गॅलवे" असून…
