क्रिस्टल कंपनीत काम करणाऱ्या सुरक्षा रक्षक कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ,जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) क्रिस्टल इंटिग्रेटेड प्रायव्हेट लिमिटेड मुंबई कंपनी ही यवतमाळ जिल्ह्यात काम करत असून गेल्या नऊ ते दहा महिन्यापासून येथे सुरक्षारक्षक कामगार यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळला…
