के.बी.एच.विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा……
. नाशिक-कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय पवन नगर नाशिक येथे भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरवातीला उपशिक्षक किशोर भारंबे यांनी संविधानाच्या उद्देशीकेचे वाचन केले.त्यानंतर मुख्याध्यापक श्री आप्पा…
