हिंदू युवा संघटनेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते मुन्ना कुमार पाठक यांचे कडून अनाथआश्रमाला जीवनावश्यक साहित्य भेट
वरोरा येथील सोनुबाई येवले अनाथाश्रम आश्रमात अंध ,अंपग मनोरुग्ण ,समाजानी नाकारलेल्या लोकांना आसरा देण्याचे काम मागील दहा ते बारा वर्षापासुन सोनुबाई येवले करीत आहे .समाजातील अनेक दानशुर व्यक्ती आपआपल्या परिने…
