यवतमाळ जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये मदत द्या:माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांची मागणी
तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यात 28 डिसेंबर रोजी गारपीट, अवकाळी पाऊस, सुसाट वार्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तूर, संत्रा, पपई, हरभरा, मोसंबी पिकाचे अतोनात नुकसान झाले ,परंतु रब्बी हंगामातील…
