राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडुन स्वप्नील धुर्वे यांच्या नेतृत्वात ईडी च्या अधीकाऱ्यांना बांगड्या ची भेट
राष्ट्रवादीचे नेते तथा कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचा अटकेच्या निषेधार्थ वणीत आंदोलन वणी दि 23-2,2022 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चे नेते नवाब मलिक यांना ईडी कडून अटक करण्यात आली त्याचेच…
