वरुड (ज.) येथे मनसे शाखा फलकाचे अनावरण,( युवकांचा मनसेत प्रवेश,मनसे तालुकाध्यक्ष शंकर वरघट यांच्या नेतृत्वाचे यश ]
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) काँग्रेस चा परंपरागत मतदार संघ ही ओळख भाजपाच्या झंझावाताने गेल्या काही वर्षात पुसट होतं गेली . मात्र सद्यस्थितीत या दोन्ही राष्ट्रीय पक्षाची जनतेसोबतची नाळ तुटली…
