चंद्रपूर जिल्ह्यातून झरी तालुक्यात गुटखा तस्करी जोरात सुरू , खातेरा व परसोडा नदी किनाऱ्या वरून तालुक्यात सप्लाय
मांगली येथील गुटखा तस्कर मुकूटबन पोलिसांच्या ताब्यात३४ हजार ८५५ रुपयाचा गुटखा जप्त, आरोपीवर गुन्हे दाखल तालुका प्रतिनिधी, झरी:-- तालुक्यातील मुकूटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मांगली येथील एका तरुणांच्या घरून मजा…
