राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथील वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या.
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथील एका वृद्ध शेतकऱ्याने विषारी किटक नाशक औषध प्राशन करून जिवन यात्रा संपवली.हि घटना मंगळवारी २३ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता मंगी…
