ब्रेकिंग न्युज :वरोरा तालुक्यात वाघोबाचे दर्शन , शिकारीच्या शोधात वाघ पडला विहिरीत
Download वरोरा तालुक्यातील आल्फर आणि मोखाडा रस्त्यावरील एका शेतात असलेल्या विहिरीत आज पट्टेदार वाघ पडून असल्याचे दिसून आले.शिकारीच्या शोधात हा वाघ इथे आला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मोखाडा…
