महाकाली कॉलरी चंद्रपुर येथिल रस्त्यांची समस्या तात्काळ दुर करा:मनसे जिल्हासचिव किशोर मडगुलवार यांची आमदार साहेब व महापौर मॅडम यांना निवेदनाद्वारे मागणी
महाकाली कॉलरी चंद्रपुर येथिल कॅन्टींग चौक ते कफील चौक बायपास रोड पर्यंत बऱ्याच दिवसा पुर्वी डांबरी रोड बनाविन्यात आले असुन त्या रोङला पुर्ण पणे जागो जागी खडडे पडलेले असुन त्या…
