धक्कादायक:हातधुई आश्रमशाळेत १२ वी च्या विद्यार्थ्याची आत्महत्या, कुटुंबाकडून चौकशीची मागणी
प्रतिनिधी: चेतन एस.चौधरी हातधुई ता.धडगाव जि. नंदुरबार येथील आश्रमशाळेतील बारावीच्या विद्यार्थ्याने शाळेच्या आवारात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. दरम्यान, मृतदेहाचे परस्पर शवविच्छेदन केल्याने नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.उतारपाडा…
