आमदार संजय भाऊ राठोड यांच्या संकल्पनेतून नाट्यगृहाची निर्मिती ,दिग्रसला ३ कलावंताची हजेरी
तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225) दिग्रसच्या वैभवात एक भर घालणाऱ्या नाट्यगृहाच्या निर्मितीची मुहूर्तमेढ शनिवार, २५ डिसेंबरला रोहण्यात येणार असून यासाठी सिनेमा कलावंत दिग्रस नगरीत अवतरणार आहेत. …
