आमडी येथे जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने बैलाचा मृत्यू
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) घाटंजी तालुक्यातील आमडी येथील शेतकरी अंबादास निकम यांच्या बैलाचा खाली पडून असलेल्या जिवंत विद्युत तारेचा स्पर्श होऊन बैल मरण पावल्या ची घटना घडली आहेशेतकरी अंबादास…
