विठाळा येथे ४७ हजाराची चोरी ; दोन घरातील रोकडसह मोबाईल लंपास
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) दिग्रस तालुक्यातील विठाळा येथे दोन अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीचा फायदा घेत दोन घरातील रोकडसह मोबाईल लंपास केल्याची घटना आज शनिवार, दि.२५ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७…
