विषारी औषध प्राशन 28 वर्षीय युवकाची आत्महत्या
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) मारेगाव तालुक्यातील सिंधी (महागाव )येथील येथील 28 वर्षे युवकाने राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळी 6वाजताच्या दरम्यान घडली.तालुक्यातील सिंधी महागाव…
