धक्कादायक :- जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागली भीषण आग.
आज दिनांक 6 नवेंबर ला सकाळी साडेदहाच्या सुमारास अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाच्या कक्षाला भीषण आग लागून १० जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली असून या अतिदक्षता कक्षात साधारण: २०…
