राळेगाव येथील सामान्य कुटुंबातील अक्षय ताकसांडे बनला भारत सरकार गृह मंत्रालय सीमा सुरक्षा दल(bsf)डिपार्टमेंट मध्ये सहाय्यक कमांडेंट
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) येथील अगदी सामान्य कुटुंबातील एक तरुण मुलगा अक्षय अरुणराव ताकसांडे हा अविरत अभ्यास करून वयाच्या 26व्या वर्षीच upsc परीक्षा उत्तीर्ण करून भारत सरकार च्या गृह…
