लोकहीत महाराष्ट्र उत्कृष्ठ पत्रकार म्हणून रामभाऊ भोयर यांचा सत्कार,निर्भीड कामगिरी चा सन्मान
माध्यमांचं काम माहिती देणं, प्रशिक्षण, शिक्षण करणं, मनोरंजन करणं, प्रबोधन करणं असतं असं सांगितलं जातं. लोकशाहीत माध्यमांचं मोठं महत्व असतं. त्यामुळं ही माध्यमं टिकली पाहिजेत, त्यांच्या संवर्धनासाठी निर्भेळ वातावरण असण्याची…
