डॉ. रवींद्र कानडजे तहसीलदार यांच्या पुढाकाराने रिधोरा गावचे तलाठी कार्यालय सुरू
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील रिधोरा गावचे तलाठी कार्यालय डॉ. रवींद्र कानडजे तहसीलदार राळेगाव,उमेश गौऊळकार सरपंच रिधोरा व गिरीश खडसे तलाठी यांच्या पुढाकाराने रिधोरा गावचे तलाठी कार्यालय झाले…
