राळेगाव तालुक्यातील येवती येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे गठण
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) दि. १३.१२.२०२१ रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येवती येथे शाळा व्यवस्थापन समितीचे गठण अध्यक्ष पदी श्री.गोपाल भिमरावजी उईके व उपाध्यक्ष पदी श्री.साईनाथ लक्ष्मणराव भोयर,…
