यवतमाळ येथे आयोजित क्रीडा स्पर्धेत गुरुकुल दिग्रस ने मारली बाजी
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ येथील नेहरू स्टेडियमवर आयोजित क्रीडा संमेलनाच्या मैदानी स्पर्धेचा पहिला दिवस गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल CBSE दिग्रस च्या चैतन्य इंगळे याने गाजविला,या स्पर्धेत ४५० स्पर्धकांनी…
