राजुऱ्यात द बर्निंग कार,चालकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
राजुरा लगतच्या जंगलात कारने घेतला पेट राजुरा आसिफाबाद राज्य महामार्गावर संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास फोर्ड कंपनीच्या एका चालत्या कारने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.सविस्तर वृत्त…
