शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला सेंट्रल बँक ऑफ इंडिया वडकीकडून मदतीचा हात…!,सौ . विद्याताई मोहनभाऊ लाड यांच्या प्रयत्नांना यश
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) काही महिन्यापूर्वी मंगेशजी शंकर बोदाणे या शेतकऱ्याने नापिकीस कंटाळून आत्महत्या केली होती. त्यांच्या मागे त्यांची पत्नी सुरेखा बोदाने, त्यांचा मुलगा व म्हातारे आई वडील आहेत.…
