वरोरा शहरातील जनतेच्या पाणी प्रश्नावर मनसेने केले मडके फोड आंदोलन.
शहरातील जनतेला साधे पिण्याचे शुद्ध पाणी देऊ शकत नसेल तर हे कसले राजकारण? मनसेचा सवाल. वरोरा प्रतिनिधी :- मागील अनेक वर्षा पासून वरोरा शहरातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी देण्यास नगरपरिषद…
