राळेगाव शहरात ठिक ठिकाणी कोरोना लसीकरण
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव शहरात उध्या दिनांक ११ रोज सोमवार ला सकाळ पासून कोरोना लसीकरण नागरिकांकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहेत.यामध्ये आदर्श दुर्गोत्सव मंडळ तहसील कार्यालया समोर, इंदिरा…
