नगरपरिषदतर्फे निकृष्ट दर्जाचे काम लपविण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नाटक?
मनसेच्या विरोधात चक्क सर्व पक्षीय नगरसेवक आंदोलनात कामात भ्रष्टाचार नाही तर रस्ता काही महिन्यातच खराब का झाला? शनिवारी सुट्टीच्या दिवशी कसली पाहणी सुरू होती? सुट्टीच्या दिवशी शासकीय अभियंता तिथे हजर…
