राळेगाव तालुका तिरळे कुणबी संघटनेची येवती येथे बैठक संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) दि ३-१२-२१ रोजी राळेगाव तालुका तिरळे कुणबी समाज संघटनेची बैठक येवती येथील सोनामाता देवस्थान येथे पार पडली,राळेगाव तालुका तिरळे कुणबी संघटनेचे अध्यक्ष मा.श्री.हेमंतभाऊ ठाकरे यांनी…
