मोफत अन्नधान्य वाटप योजनेला मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ:-खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या प्रयत्नाला यश
कोविड 19 मध्ये महामारी मुळे संपूर्ण जगाला विळखा घातल्याने भारतातील सामान्य नागरिकांचे अन्नधान्य अभावी हाल होऊ नये, सर्वांना पोटभर जेवण मिळावे म्हणून देशात कल्याण योजना लागू केली गेली. या योजनेअंतर्गत…
