एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ; निलंबनही तातडीने रद्द होणार : परिवहन मंत्री अनिल परबांची घोषणा
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) मुंबई ऐन दिवाळीमध्ये सुरु झालेला एसटी कर्मचार्यांचा संप सुटेल अशी आशा निर्माण झाली आहे. राज्य सरकारकडून सटी कर्मचार्यांना पगारवाढ या महिन्यापासून जाहीर केली आहे. राज्य…
