भाजपा ला पर्याय सापडला – संघ स्वयंसेवक बाळासाहेब आपटे
पुणे : भाजपा सारख्या राष्ट्रवाद, स्वदेशी, राष्ट्र प्रथम च्या पोकळ वल्गना करणा-या, हिंदूत्वाचा खोटा बुरखा पांघरलेल्या पक्षांना आपण आज पर्यंत झेलत आलो कारण आपल्याला पर्याय दिसत नव्हता. आजची देशाची जर्जर…
