मॅजिक बस इंडिया फॉउंडेशन चंद्रपूर च्या वतीने जिवती येथे शिक्षकांचे चार दिवसीय जीवन कौशल्य प्रशिक्षण संपन्न.
जिवती:- मॅजिक बस इंडिया फाउंडेशन ही एक आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्था असून युवक युवतीच्या सर्वांगीण विकासासाठी मागील 21 वर्षापासून भारतामध्ये कार्यरत आहे . एकूण 8 देशामध्ये आणि भारतामध्ये एकूण 22 राज्यामध्ये…
