माजी आमदार राजू तोडसाम यांच्या वाहनाला अपघात सिंगलदिप फाट्याजवळ ओव्हरटेकच्या नादात घडला अपघात
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) केळापूर मतदार संघाचे माजी आमदार राजू तोडसाम यांच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात अपघात घडला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून या अपघातात सुदैवाने कुठलीही जिवीत हानी…
