मुस्लिम आरक्षणा ची मागणी घेऊन मुस्लिम समाजा तर्फे राज्यभरातून मुख्यमंत्र्यांना निवेदन
भारतीय मुस्लिम परिषद शाखा वरोराच्या वतीने निवेदना मार्फत मागणी करण्यात आली की महाराष्ट्र राज्यातील मागास मुस्लिमांच्या शासकीय डॉ. महमदुर्रहमान कमेटीच्या अहवालावरून आणि न्यायमूर्ति सच्चर रिपोर्ट च्या संदर्भाने महाराष्ट्र सरकार ने…
